Ferfar #12850 · वाटद
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 121/2/2
- Talathi
- प्रदिप नारायण लोखंडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रमश्रद्धा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रत्नागिरी तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता सुप्रिया संतोष सरदेसाई
गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल शंकर चव्हाण रा. वाटद यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6634-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2/2 क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल शंकर चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1040000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.