Ferfar #12853 · वाटद
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/5/अ/23
- Talathi
- प्रदिप नारायण लोखंडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जयगड
लिहून देणार : प्रथमेश गोपाळ गावणकर रा. वाटद यांनी रक्कम रुपये 26,00,000/- (सव्वीस लाख रुपये)कर्ज घेऊन सर्वे नंबर 135/5/अ/23 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 26,00,000/- (सव्वीस लाख रुपये) चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.