Ferfar #12858 · वाटद
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/2/2
- Talathi
- प्रदिप नारायण लोखंडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : राजापूर अर्बन को. ऑॅप. बँक लि. राजापूर, शाखा रत्नागिरी
लिहून घेणार : अर्जुन तुकाराम खारवटकर यांनी सर्व्हे क्रमांक : 180/2/2 तपशिल : प्रमाणे प्रकाश पांडुरंग नाईक यानी राजापूर अर्बन को. ऑॅप. बँक लि. राजापूर, शाखा रत्नागिरी करिता अधिकृत हस्ताक्षरकर्ता मनिष सदानंद पोतकर यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11682 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जावक क्र. HD/407 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.