Ferfar #6572 · कळझोंडी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
तारीख – २३/११/१९७० कुळ कायदा कलम ३२ ग प्रमाणे झालेली ओर्डर नं. ए .एल.टी.रत्नागिरी नं.११५५ तारीख- २८/०९/७० प्रमाणे कुळ.रामा गोविंद निंबरे याचे बाजूस लिहिलेल्या मिळकतीची विक्री होऊन किंमत रु. ११४-९५ ठरून त्यानुसार कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले व पूर्ण रक्कम भरी पर्यंत मूळ कब्जेदार यांचे नाव इतर हक्कात ठेवण्यात आले होते. तर विक्री किंमत ११४ -९५ ह्या रक्कमेची पूर्ण फेड होऊन मूळ कब्जेदार पांडुरंग पर्शराम ढापरे व २ यांचे नावे इतर हक्कातून वगळण्यात येत आहे . अशी नोंद केली