सातबारा Watch

← भांडारपुळे

Ferfar #1507 · भांडारपुळे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1
Talathi
निशा बबन शिवलकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमधील, खातेदार कै. गिता प्रभाकर सुर्वे मयत असून कुळ सदरी नाव असल्याने त्यांचे वारस पुढीलप्रमाणे 1) दिनेश प्रभाकर सुर्वे : नाते:मुलगा वय:45 , दिपाली प्रभाकर सुर्वे- नाते : मुलगी – अविवाहित मयत हे वारस असून, अर्जदार दिनेश प्रभाकर सुर्वे यांनी दिलेले मा.नोटरी अॅड.श्रद्धा पी. शेट्ये-शेरे ता.जि.रत्नागिरी यांचेसमोर रजि.नं.एस .आर.829,दिनांक 13/06/2026 चे प्रतिज्ञाप्रत्र,वर्दी अर्ज व पंचयादीप्रमाणे नोंद केली.