Ferfar #1939 · गणपतीपुळे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/अ/1/अ/15
- Talathi
- राजेश श्रीराम वीर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये दत्ताराम पांडुरंग देवरुखकर हे दिनांक 13/03/2016 रोजी मयत असल्याने या पूर्वीचा फेरफार क्रमांक 1335 नुसार व वारस ठराव क्र. 267 येथे मंडळ अधिकारी मालगुंड यांनी आदेश केल्याप्रमाणे वारस 1) विलास दत्ताराम देवरुखकर -मुलगा, 2) कल्पना दत्ताराम देवरुखकर -मुलगी 3) प्रणिता अरविंद बसणकर -मुलगी 4) सुचिता दत्ताराम देवरुखकर -मुलगी 5)नीता जितेंद्र सागवेकर -मुलगी या वारसांची नावे वारस म्हणून मिळकतीला दाखल झाली आहेत, परंतु बाजूस नमूद मिळकतीचा फेरफार व वारस रजिस्टर मध्ये समावेश असून सुद्धा सर्व्हे नं. 33/अ/1/अ/15 मध्ये त्या फेरफार चा अंमल दिसून येत नाही म्हणून वरील वारसांची नावे दाखल करणेसाठी वर नमुद केलेल्या फेरफार क्रमांक व वारस रजिस्टर येथे केलेल्या आदेशानुसार हवाला नोंद केली.