Ferfar #5788 · नेवरे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : नेवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, नेवरे.
लिहून घेणार : अनंत नारायण पागदे.
गट नंबर/ सर्वे नंबर 281/6/अ/1,281/6/अ/7 वरील नेवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नेवरे यांचेकडून दिनांक 28/07/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,10,000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नेवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नेवरे यांचेकडील पत्र क्रमांक सन 2026-27/क बो /नो क/10 दिनांक 12/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.