Ferfar #5799 · नेवरे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/9/4
- Talathi
- निशा बबन शिवलकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे नेवरे,तालुका रत्नागिरी,येथे स. नं. 157/9/4 यावर श्री.नंदकुमार प्रभाकर कापशे यांनी, फेरफार क्रमांक १९७९ दि.०९/०५/2003 ने खरेदी केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परीपत्रक क्रमांक एस/१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८ल, दिनांक : 09/08/2017 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत आपल्या पत्नीचे नाव लावण्यासाठी मा. कार्यकारी दंडाधिकारी तहसील कार्यालय रत्नागिरी क्र.रजिस्टर १७१७६ दिनांक २९/१०/२०२६ चे प्रतिज्ञाप्रत्र व वर्दी अर्ज दिलेवरून अर्जदार यांच्या पत्नीचे नाव श्रीमती स्मिता नंदकुमार कापशे स. नं. 157 हिस्सा नं.9/4 यामध्ये सहहिस्सेदार म्हणून लावणेसाठी नोंद केली.