सातबारा Watch

← नेवरे

Ferfar #5800 · नेवरे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
244/2
Talathi
निशा बबन शिवलकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : मा.अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी. आदेश क्रमांक : आरटीएस /अपिल/क्र.58/2026. आदेश दिनांक : 11/09/2026 बाजूस दिलेल्या मिळकतीमध्ये सर्व्हे नंबर 244/2 मध्ये मा.अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये यांचे न्यायालयात न्यायनिर्णयाप्रमाणे क्रमांक आरटीएस /अपिल /क्र.58/2026 दिनांक 11/09/2026 च्या आदेशान्वये मौजे नेवरे ता.जि.रत्नागिरी येथील फेरफार नोंद क्रमांक 5404 संदर्भात मा.उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांचा आरटीएस अपील /क्र.64/2025 मधील दिनांक 01/06/2026 रोजीचा निर्णय रद्द करणेबाबत आदेश झालेने तसेच मा.महसूल नायब तहसीलदार रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/मिरकर /2026,दिनांक 14/10/2026 पत्राप्रमाणे व श्री.सुशीलकुमार महादेव मिरकर यांचा दिनांक 08/10/2026 वर्दी अर्जाप्रमाणे सदर आदेशाची गाव कागदी अंमल होणे कामी नोंद करणेत आली.