Ferfar #6091 · धामणसे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, शाखा नेवरे
गहाणखत लिहुन देणार : आसावरी संजय हर्षे रा. धामणसे यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6719-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2370000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/6/अ/1, 221/6/ब/1 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसावरी संजय हर्षे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2370000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.