Ferfar #5803 · देऊड
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
लिहून घेणार : देवूड पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सो.लि.,देवूड , ता.जि.रत्नागिरी
लिहून देणार : श्री.गणपत बाबु घाणेकर रा. देवूड यांनी देवूड पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. देवूड , ता.जि.रत्नागिरी या सोसायटी कडून रक्कम रुपये 1,05,000 /- इ - करार करून अल्प मुदत शेती कर्ज घेत असून सर्वे नंबर 139/17, 113/28 वर बोजा दाखल करणेबाबत वर्दी अर्ज, मा. सचिव देवूड पंचक्रोशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. , देवूड , ता.जि.रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक 26/27/क.बो./09/15 दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,05,000/- चा इ - करार बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.