सातबारा Watch

← देऊड

Ferfar #5804 · देऊड

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-09
Objection until
Certified
—
Gat / Survey
192/1
Talathi
प्रियांका बजरंग पोवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत हि प्रकाश दत्तात्रय देसाई व ६० यांच्या नावे असून सदर मिळकतीस लक्ष्मण विठ्ठल खापले हे सर्वे नं/हि.नं.192/1 याला कुळ आहेत असा आदेश मा.निवासी नायब तहसीलदार रत्नागिरी यांजकडील आदेश क्रमांक कुळवहिवाट दावा क्र 370/2016 दिनांक 31/08/2026 ७०ब च्या आदेशा अन्वये क्षेत्र 0.75.00 आकार 0.20 रु.पैसे या मिळकतीपैकी 0.18.00 हे.आर या क्षेत्रासाठी कुळ असले बाबत आदेश झालेने इतर हक्कात कुळ म्हणून नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.