सातबारा Watch

← राई

Ferfar #695 · राई

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1002, 144, 48, 62, 65, 68
Talathi
पूनम संतोष साळवी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विष्णु बाळू मोहिते यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विष्णू बाबु मोहिते ऐवजी विष्णु बाळू मोहिते असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक ई-फेरफार/एस.आर.क्र. 26/2026 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/12/2018 मधील नोंदणी क्र.पी- MR-18106942 अन्वये विष्णू बाबु मोहिते ऐवजी विष्णु बाळू मोहिते असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .