सातबारा Watch

← आंबेकरवाडी

Ferfar #1336 · आंबेकरवाडी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1400
Talathi
किरणसिंग खुशालसिंग कवाळे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : राजापूर अर्बन को.ऑप.बँक.लि.राजापूर शाखा रत्नागिरी लिहून घेणार : सुर्यकांत विष्णू पवार, रविकांत सुर्यकांत पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 1400 तपशिल : राजापूर अर्बन को.ऑप.बँक.लि.राजापूर शाखा रत्नागिरी यांचा रक्कम रुपये 10,00,000( दहा लाख )मात्र चा बोजा . - 904 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.