Ferfar #6243 · निवळी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/2
- Talathi
- किरणसिंग खुशालसिंग कवाळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी रत्नागिरी
आदेश क्रमांक : क्रमांक/टेनन्सी/एमआर/एसआर/11/2025
आदेश दिनांक : 21/10/2025
मा. उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांजकडील आदेश क्र. - क्रमांक/टेनन्सी/एमआर/एसआर/11/2025 दिनांक 21/10/2025 पावती नंबर 4596902 दिनांक 17/10/2025 अन्वये शासकीय खजिन्यात भरणा केलेमुळे त्यांचे खाली नमूद जमिनीचे 7/12 मध्ये भो.वर्ग 2 ऐवजी भो.वर्ग -1 (खालसा ) नमूद करणेकरिता नोंद करणेत आली.