सातबारा Watch

← तारवेवाडी

Ferfar #1744 · तारवेवाडी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
30/32
Talathi
सौरभ मोहनराव जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026मौजे - तारवेवाडी , तालुका :रत्नागिरी येथे खाता क्रं.5457 व गट नं. / स. नं. 30/32 यावर श्री सुरेश रत्ना घवाळी , गणपत रत्ना घवाळी यांची नावे सदर खात्यामध्ये सामाईकात दाखल होते मात्र सातबारा डिजिटल करताना दोघांची नावे नजरचुकीने कमी झाली. वरील दोन्ही व्यक्ती यांची सदर मिळकत वडीलोपार्जीत आहे. गणपत रत्ना घवाळी यांनी सदर मिळकतीला पूर्वीप्रमाणे सहहिस्सेदार नाव लागण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्र/सेतू /एस आर /6871/2026 दिनांक 19/06/2026 व श्रीमती स्नेहा संजय घवाळी यांचे adv.शामराव देशमुख ,परेल मुंबई यांचेसमोर केलेली नोटरी क्रमांक 137 दिनांक 25/8/2026 चे संपतीपत्र पाहून खाते नं. 5457 मधील गट नं. /स. नं. 30/32 यामध्ये श्री/ श्रीमती सुरेश रत्ना घवाळी , गणपत रत्ना घवाळी यांचे/यांची नावे समाविष्ट करण्यात येत आहे.