सातबारा Watch

← शिरगांव

Ferfar #3461 · शिरगांव

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
138/3
Talathi
नेहा योगेश तेंडुलकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026बाजूस दाखल केलेली मिळकत श्री. अभिजीत द्वारकानाथ शेट्ये वगैरे यांचे नावे सामाईकात दाखल आहे. सदर मिळकतीत श्री . अभिजीत द्वारकानाथ शेट्ये यांनी शिरगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., शिरगांव यांचा रक्कम रुपये 3,00,000/- (तीन लाख रु.) मात्र चे अल्प मुदत आंबा कर्ज घेतले आहे . सदर कर्जाचा बोजा बाजूस दाखल केलेल्या अभिजीत द्वारकानाथ शेट्ये वगैरे यांचे सर्व्हे नंबर १३८/३ या मिळकतीमधील अभिजीत द्वारकानाथ शेट्ये यांच्या हिश्यापुरता ठेवणेसाठी संबंधित सोसायटी कडील संदर्भ क्र.:२०५ दि. २९/०९/२०२६ चे पत्र , करारपत्र व श्री. अभिजीत द्वारकानाथ शेट्ये यांचे वर्दी अर्ज दिलेप्रमाणे नोंद केली .