सातबारा Watch

← कर्ले म्यु.बाहेर

Ferfar #2212 · कर्ले म्यु.बाहेर

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
38/ब2
Talathi
धिरज सुधाकर फडतरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत ही खरेदीखत लिहून घेणार - मीनाज अल शादाब म्हसकर यांनी खरेदीखत लिहून देणार केतन शशिकांत कार्लेकर, रोहित शशिकांत कार्लेकर , सुनिता शशिकांत कार्लेकर यांचे कडून रजिस्टर खरेदीखताने दस्त क्र.६०९५ दि. २०/१०/२०१८ प्रमाणे लिहून घेतली आहे. सदर खरेदीखताचा रजिस्टर चुक दुरुस्ती लेख दस्त क्र.८९३/२०१९ दि. ११/०२/२०१९ प्रमाणे केलेला असून सदर रजिस्टर खरेदीखत व चुक दुरुस्ती लेखाप्रमाणे फेरफार फे.क्र. २१८७ प्रमाणे नोंद झालेली आहे. मात्र ७/१२सदरी मीनाज अल शादब म्हसकर असे नाव दाखल केले आहे. मात्र सदरचे नाव मीनाज अल शादाब म्हसकर असे असून त्याप्रमाणे खरेदीखत,चुक दुरुस्तीलेख व वर्दी अर्जाप्रमाणे नावात दुरुस्ती करणेकरिता नोंद केली.