Ferfar #11790 · सोमेश्वर
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/2
- Talathi
- शुभदा दत्तात्रय भांडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा. तहसिलदार ता.जि. रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि/१४५३/२०२६ नुसार,
हस्तलिखित फेरफार ९३२८ व वारस रजिस्टर क्र.१०६० च्या मंजूर फेरफार नुसार, इतर हक्कातील सर्व वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत म.शा. परिपत्रक क्र. १४९८/प्र.क्र./१८४ल-६ दि. १९/०३/१९९८ प्रमाणे गाव.न.नं.७/१२ चे (अधिकार अभिलेख पत्रक) संगणीकरण करावयाचे असल्याने उपरोक्त पत्रकातील सूचनेप्रमाणे इतर हक्कात नोंदवलेल्या वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणे आवश्यक असल्याने पूर्वी फेरफार नं. ६०९० व वारस रजिस्टर मधील अनुक्रमांक १०६० अन्वये मंजूर केलेल्या व इतर हक्कात दाखल केलेल्या वारसांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेबाबत, मंजूर फेरफार चा अंमल देण्यासाठी नोंद केली.