Ferfar #7938 · कोळंबे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-11
- Objection until
- 2026-09-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/1/अ
- Talathi
- सुषमा आनंदराव आवळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/08/2026
विशाल दिपक मोरे , यांनी अर्ज दिला की कै. मनोहर महादेव मोरे हे 02/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र.138 दि.07/01/2026 नुसार त्यांनी त्यांच्या मालकीच्या जमीन मिळकती 178/1/अ मधील त्यांच्या अविभाज्य हिश्शाची जमीन त्यांच्या पुतण्याचे मुलगे 1) अक्षय दिपक मोरे , 2) विशाल दिपक मोरे यांना दिली . मा. दुय्यम निंबधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 138 दिनांक 07/01/2026 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.