Ferfar #7955 · कोळंबे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/08/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा पावस
लिहून घेणार : अनिल दत्ताराम आंब्रे
यांनी सर्व्हे क्रमांक : 137/3/7 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस यांचा रक्क्म रुपये 5000/- पाच हजार मात्रचा कर्ज बोजा - 6271
सर्व्हे क्रमांक : 137/3/8 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस यांचा रक्क्म रुपये 5000/- पाच हजार मात्रचा बोजा - 6271
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पावस यांजकडील पत्र क्र.ए एल /19/कबोनो दि.22/06/26 रोजीचे पत्र प्राप्त झालेवरून 7/12 वर असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.