सातबारा Watch

← कोळंबे

Ferfar #7960 · कोळंबे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
120/5/क, 36/3/ई
Talathi
सुषमा आनंदराव आवळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026 लिहुन देणार : श्री देवी त्रिमुखी खारजमीन लाभार्थी सहकारी संस्था, कोळंबे लिहुन घेणार : निळकंठ महादेव साळवी यांनी सर्व्हे क्रमांक 36/3/ई वर फेरफार क्रमांक 4709 ने घेतलेला र रु. 97200/- चा बोजा तसेच स.नं 120/5/क वर फेरफार क्र.4685 ने देवी त्रिमुखी खार भूमी लाभार्थी स. सो. लि. कोळंबे यांचा 65000/- चा बोजा ठेवणेत आला. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सचिव , श्री देवी त्रिमुखी खारजमीन लाभार्थी सहकारी संस्था कोळंबे यांचेकडील दि.28/8/2025 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.