Ferfar #3171 · कुंवारबांव
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/5/3/1/1/अ/1अ
- Talathi
- सचिन प्रकाश पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजूस दाखल मिळकतीत सविता सुभाष साळुंके व सानिका सुभाष साळुंके याची नावे दाखल असून सदर मिळकत हि वडिलोपार्जित असून या मिळकतीमध्ये मौजे पोमेंडी खुर्द येथील फेरफार क्रमांक – 1610 व वारस रजि.क्रमांक 140 अ प्रमाणे विजय रामचंद्र साळुंके यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी विजय रामचंद्र साळुंके यांचा वर्दी अर्ज आले वरून मौजे पोमेंडी खुर्द येथील फेरफार क्रमांक – 1610 व वारस रजि.क्रमांक 140 अ प्रमाणे नोंद केली.