सातबारा Watch

← कुंवारबांव

Ferfar #3176 · कुंवारबांव

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
35/18/1
Talathi
सचिन प्रकाश पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा आरएमआयई मिरजोळे रत्नागिरी लिहून देणार : स्वरुप सहकारी गृहनिर्माण संस्था महेश मधुकर आकेरकर रा. कुंवारबांव यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 4270 दिनांक 25/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 12500000/- ( एक कोटी पंचवीस लाख )मात्र कर्ज घेऊन सर्वे नंबर 35/18/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा आरएमआयई मिरजोळे रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक आरएमआयई/25-26/PK/5 दिनांक 03/07/2025 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12500000/- ( एक कोटी पंचवीस लाख )मात्र चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.