सातबारा Watch

← कुंवारबांव

Ferfar #3177 · कुंवारबांव

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/2
Talathi
सचिन प्रकाश पाटील
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मौजे पडवेवाडी येथील सर्व्हे नं 32/1/क व 32/1/ड या जमीन मिळकतीना लागून असलेले बाजूस दाखल मौजे कुवारबाव येथील सर्व्हे नं.8/2 मिळकती मधील उल्हास सदाशिव महाडदळकर यांचे 0.17.50 हे.आर.चौ.मी.क्षेत्रापैकी 09.00मीटर लांबी व अडीच मीटर रुंदीचे क्षेत्र निरंतर हक्काने वापरासाठी तसेच जाणेयेणेसाठी रस्ता कायमपणे वापरासाठी दिलेला आहे. त्याची सातबाराचे इतर हक्कात नोंद ठेवणेकरिता सुमित भैरुमल ओसवाल यांचा अर्ज व दुय्यम निबंधक रत्नागिरी यांजकडील दस्त क्रमांक 6617/2026 दिनांक 15/10/2026 आलेवरून नोंद केली.