सातबारा Watch

← टिके

Ferfar #5547 · टिके

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
128/41, 129/5, 130/32, 130/41, 131/25, 131/45, 142/6, 143/अ/1/6/अ, 16/15/अ, 29/7, 35/21, 35/36, 35/49, 73/20/ब, 74/32, 75/4, 78/51, 78/56, 78/60
Talathi
भक्ती सुनिल वायंगणकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार किसन बाब्या भातडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कृष्णा बाब्या भातडे ऐवजी किसन बाब्या भातडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.4 दि. 28/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25437347 अन्वये कृष्णा बाब्या भातडे ऐवजी किसन बाब्या भातडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .