सातबारा Watch

← नाणीज

Ferfar #1972 · नाणीज

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
सौरभ मोहनराव जाधव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : नाणीज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाणीज लिहून देणार : प्रकाश केशव गुरव रा. नाणीज यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नाणीज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाणीज यांचेकडील पत्र क्रमांक RTN/105/26 दिनांक 7-9-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.