सातबारा Watch

← नाणीज

Ferfar #1977 · नाणीज

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
447
Talathi
सौरभ मोहनराव जाधव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर, शाखा पाली गहाणखत लिहुन देणार : दत्ताराम जयराम शिवगण रा. नाणीज यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6912-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 447 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ताराम जयराम शिवगण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शाखाधिकारी श्री. प्रकाश गणेश भाबळे (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : करण बाळकृष्ण शिवगण - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 197) , बाळकृष्ण धोंडू शिवगण - कर्जदार (खाता क्रमांक :- 197) ,