सातबारा Watch

← फणसोप

Ferfar #7133 · फणसोप

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
131/अ/19क/1अ/1
Talathi
आकाश अशोकराव भगत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/011/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/011/2026 लिहुन देणार:- मिलिंद विनायक साळवी रा. फणसोप(खाता क्रमांक10665) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 131/अ/19क/1अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1149 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0588 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अशफाक कासम मुकादम , (खाता क्रमांक :-12420)गट/सर्व्हे क्रमांक 131/अ/19क/1अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0588 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7669 दिनांक 29/11/2024 प्रमाणे रक्कम रुपये 724000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.