Ferfar #3728 · गणेशगुळे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया , रत्नागिरी
लिहुन देणार : सुविधा सुनिल तोडणकर रा. गणेशगुळे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 169/23, 169/3, 44/7/अ, 46/11, 46/4, 46/9, वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुविधा सुनिल तोडणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1162दिनांक 25/09/2026,व पत्र क्रमांक 1178 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.