Ferfar #2533 · कुर्धे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
श्री./श्रीमती दिपक यशवंत तळेकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 88 अ /1/2/ब , 88 अ /1/3/अ ,88 अ/1/3/ब या वरील खातेदार कै. सुलभा यशवंत तळेकर ह्या दिनांक 19/11/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) दिपक यशवंत तळेकर - नाते : मुलगा, वय :50
2) सुगंधा सुनिल गुळेकर - नाते : मुलगी , वय ,53
3) सुविधा सुनिल रावणंग - नाते : मुलगी ,वय 47
4) पुजा प्रसन्न पाष्टे - नाते : मुलगी , वय 43
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र क्र./सेतु /अफिडेव्हीट /एस.आर /15034/2026 दिनांक 29/09/2026 कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी व मृत्यु नोंदीचा दाखला जबाब आलेवरून कुळ सदरी दाखल असलेले कुळातील मयताचे नाव कमी करणेसाठी नोंद केली.