सातबारा Watch

← मावळंगे

Ferfar #1873 · मावळंगे

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1502/1
Talathi
शार्दुल दिपक नागवेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.पुणे लिहून घेणार : विद्याधर वासुदेव गोगटे यांनी सर्व्हे क्रमांक : 1502/1 तपशिल : जनता सहकारी बँक लि शाखा पावस यांचा रक्कम रु 50,000(पन्नास हजार रु ) मात्र चा बोजा. - 1284 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक संदर्भ :1535/688 दिनांक 19/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.