Ferfar #1875 · मावळंगे
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 641
- Talathi
- शार्दुल दिपक नागवेकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस नमूद केलेली मिळकत मौजे मावळंगे येथील स.नं./गट नं.641 भूधारणा पध्दत नि.स.प्र. अशी दाखल आहे. सदरबाबत मा. जिल्हाधिकारी साहेब रत्नागिरी यांजकडील पत्र क्र. कुवशा/कार्या-2/कलम 43/सुधारणा 2014 चे परिपत्रक तसेच शासन परिपत्रक क्र. टी.ए.एन.सी. 04/2013 प्र.स. 196/ज – 1 दि. 11/02/2014 व 07/05/2014 प्रमाणे नि.स.प्र.कु.का. 43 च्या जमिनी वर्ग 1 (खालसा ) करणेबाबत या मिळकतीच्या आकारणीची 40 पट रक्कम हि शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.जमिन -2025/प्र.क्र.336/जमीन-01 दि.16/जुलै 2026 नियमामुळे 40 पट नजराणा रक्कम रद्द करण्यात आली आहे.त्यामुळे उक्त अधिनियमानुसार सदर मिळकतीची भूधारणा पध्दत बदलून वर्ग – 1 (खालसा) करणेकामी मा. तहसीलदारसो रत्नागिरी यांजकडील आदेश क्र. आरटीएस/नजराणा/एस.आर.नं/206/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे नोंद केली.