Ferfar #8516 · मेर्वी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/अ/1/7/5/क, 25/4/4, 26/1/6/ब
- Talathi
- मिनाक्षी लक्ष्मीकांत कदम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजुस दाखल मिळकतीत श्री. दर्शन राजाराम भुते यांनी अर्ज दिला की, कुळ कै. राजाराम तुकाराम भुते
हे दिनांक 09/05/2023 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) सुवर्णा राजाराम भुते - नाते : पत्नी , वय :65
2) दर्शन राजाराम भुते - नाते : मुलगा , वय ,43
3) लीना विजय शर्मा - नाते : मुलगी ,वय 35
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र क्र./सेतु /अफिडेव्हीट /एस.आर /14476/2026 दिनांक 22/09/2026 कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी, मृत्यु नोंदीचा दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल करणेसाठी नोंद केली असे.