Ferfar #8517 · मेर्वी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/2/143, 191/1/21, 196/8/4, 196/8/6, 198/1/8
- Talathi
- मिनाक्षी लक्ष्मीकांत कदम
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीत श्रीमती. प्रियांका हरीशंद्र मांडवकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 196/8/4, 196/8/6, 198/1/8, 191/1/21, 13/1/2/143 या वरील खातेदार कै. आनंदी शांताराम जोशी ह्या दिनांक 28/07/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) अस्मिता अशोक जोशी - नाते : सुन, वय :53
2) रोहित अशोक जोशी - नाते : नातु , वय ,29
3) प्रियांका हरिश्चंद्र मांडवकर - नाते : मुलगी ,वय 55
4) शैलजा शशिकांत जोशी - नाते : मुलगी , वय 66
अशोक शांताराम जोशी नाते- मुलगा - मयत मृत्यु दिनांक -22/02/2001
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञापत्र क्र./सेतु /अफिडेव्हीट /एस.आर /7071/2026 दिनांक 22/06/2026 कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी व मृत्यु नोंदीचा दाखला जबाब आलेवरून कुळ सदरी दाखल असलेले कुळातील मयताचे नाव कमी करणेसाठी नोंद केली.