सातबारा Watch

← झाडगांव म्यु.आत

Ferfar #17295 · झाडगांव म्यु.आत

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1/ब
Talathi
विनायक रामचंद्र लटके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकतीतील ब्लॉक नं.2 दक्षिण कक्ष लांबी रुंदी किचन ३.२० x ३.४० किचन मध्ये बाथरूम लांबी रुंदी १.०५x१.० मीटर आहे. हॉल ३.२०x३.४० मीटर असा गाळा त्याचे क्षेत्र २१-७६ चौ.मी.क्षेत्र लिहून देणार नुरजहाँ अब्दुल्ला नावडे यांनी लिहून घेणार सलीम हसन मजगांवकर यांना दुय्यम निबंधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 4336 दिनांक 31-07-2015 प्रमाणे रक्कम रुपये 400000/-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार सलीम हसन मजगांवकर यांचे नाव इतर हक्कात दाखल होणेसाठी नोंद केली