सातबारा Watch

← झाडगांव म्यु.आत

Ferfar #17303 · झाडगांव म्यु.आत

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
370/अ1अ1अ1/अ1अ1अ1अ1/1/क/1/5/अ/1
Talathi
विनायक रामचंद्र लटके
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार खलील अब्दूल्ला इब्राहिम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव खलील इब्राहीम अब्दुल्ला बुडये ऐवजी खलील अब्दूल्ला इब्राहिम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक राजपत्र/ई-फेरफार/एस.आर.क्र.14/202026 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/12/2008 मधील नोंदणी क्र.पी- के-8573 अन्वये खलील इब्राहीम अब्दुल्ला बुडये ऐवजी खलील अब्दूल्ला इब्राहिम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .