सातबारा Watch

← रहाटागर रत्नागिरी

Ferfar #7741 · रहाटागर रत्नागिरी

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/2/क
Talathi
धिरज सुधाकर फडतरे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन देणार:- नंदिनी नंदकिशोर पटवर्धन (खाता क्रमांक :- 6212 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 11/2/क हक्कसोड लिहुन घेणार:- मिलींद राजाराम भट यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचे कडील दस्त क्रमांक 3446/2001 दिनांक 03/12/2001 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सदर हक्कसोडपत्राची नोंद करण्यासाठी हक्कसोडपत्र लिहून देणार- नंदीनी नंदकिशोर पटवर्धन यांनी मा. नोटरी स्वप्निल साळवी रत्नागिरी यांचे समोर अ. क्र. ३६३/२०२६ दि. २२/०५/२०२६ प्रमाणे प्रतिज्ञापत्र लिहून दिलेले आहे. सदर प्रतिज्ञापत्राप्रमाणे, रजिस्टर हक्कसोडपत्र व वर्दी अर्जाप्रमाणे नोंद केली.