सातबारा Watch

← नाचणे म्यु.आत

Ferfar #8325 · नाचणे म्यु.आत

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
284/1/21/अ/3/1, 305
Talathi
प्रणाली रामचंद्र मुंगणेकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा रत्नागिरी लिहून देणार : सोहम प्रमोटर्स अॅड बिल्डर्स पार्टनर उदय अरुण ठाणेदार , अनिरुध्द किशोर भुते, संकेत उदय ठाणेदार ,किशोर वसंत भुते रा.नाचणे म्यु.आत यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया,रत्नागिरी यांचेकडून एक्विटेबल मॉर्गेज क्रमांक : Nol Filing:DPL-247-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,00,000/- (तीन कोटी )मात्रचे कर्ज घेऊन सर्वे नंबर 305 व 284/1/21/अ/3/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्जदार श्री.उदय अरुण ठाणेदार यांनी वर्दी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक SBI/2026-27/RMRE/SC/01 तसेच एक्विटेबल मॉर्गेज सूची 2 ची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,00,000/- चा बोजा बोजा दाखल करणेस नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.