सातबारा Watch

← नाचणे म्यु.बाहेर

Ferfar #16703 · नाचणे म्यु.बाहेर

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
440/7/10
Talathi
प्रणाली रामचंद्र मुंगणेकर
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी लिहून देणार : संतोष श्रीधर केळकर व साक्षी संतोष केळकर रा.नाचणे म्यु.बाहेर यांनी बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी यांचेकडील मॉर्गेज रजिस्टर क्रमांक 22 व 33 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,14,73,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 440/7/10 वर बोजा दाखल करणेबाबत वर्दी अर्ज, मॉर्गेज प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक BR/MM/7221-290 दिनांक -12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,14,73,000/- (एक कोटी चौदा लाख त्र्याहत्तर हजार ) मात्रचा चा बोजा दाखल करणेस नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.