सातबारा Watch

← नाचणे म्यु.बाहेर

Ferfar #16708 · नाचणे म्यु.बाहेर

रत्नागिरी, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
415/1/3/अ/3
Talathi
प्रणाली रामचंद्र मुंगणेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजीनगर,रत्नागिरी लिहून घेणार : दत्तात्रय अनंत शिंदे ,संतोष अनंत शिंदे व सुहास अनंत शिंदे सर्वे नंबर 415/1/3/अ/3 वरील बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून फेरफार नंबर 12672 ने दिनांक 11/12/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार श्री. दत्तात्रय अनंत शिंदे यांनी वर्दी अर्ज व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजीनगर,रत्नागिरी यांचे पत्र क्र.REF:AB-19/SEEMA SALVI/2026-27 दिनांक :28/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला 5,000/- (रुपये पाच हजार) मात्रचा बोजा कमी करणेस नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.