सातबारा Watch

← शिरंबे

Ferfar #642 · शिरंबे

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
691
Talathi
प्रभाकर संजय ठोंबरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 दुय्यम निबंधक देवरुख यांजकडील दस्त क्र.432 दिनांक 10/05/2016 प्रमाणे 1)सुमित्रा केशव खेतले 2)सुलोचना महादेव सकपाळ 3)इंदिरा शांताराम कदम यांनी 1)गणपत श्रीपत पवार 2)विलास श्रीपत पवार यांना विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिलेवरून त्याचा गावकागदी अंमल देणेसाठी नोंद केली.