Ferfar #3457 · कोंडीवरे
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/5, 68/8, 83/अ/1/25/ब, 96/अ/9
- Talathi
- रमेश हुमा पावरा
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/कोर्ट वाटप प्रकरण/ रे.दि.मु.न/25/2009
आदेश दिनांक : 08/07/2026
कोर्ट वाटप प्रकरण रे.दि. मु.25/2009 गाव कागदी अंमल देणे समंधीचे मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय संगमेश्वर ( देवरुख )याजकडील दि. 08/07/2026 चे पत्र व मा उप अधीक्षक भूमी अभिलेख संगमेश्वर कडील क्रमांक भूमापन/को. वा./गावकामगार पत्रक/ 2026 दि.02/09/2026 चे दुरुस्त गाव कामगार पत्रक, अंतिम वाटणी आदेश पत्रा अन्वये सर्वे क्र. 57/5, 68/8, 83/अ/25/ब, 96/अ/9 वर मा. तहसिलदार कडील आदेश, गाव कामगार पत्रक व अंतिम वाटणी आदेश पत्र पाहून गाव कागदी अंमल देणेकरीता नोंद केली.