सातबारा Watch

← आरवली

Ferfar #6566 · आरवली

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
20/13, 24/2
Talathi
शितल संभाजी कदम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 मा.तहसीलदार महोदया यांजकडील आदेश क्रमांक/आरटीएस/कावि/७५९/२०२६ दिनांक-०९/१०/२०२६ तसेच शासन परीपत्रक क्रमांक टीएसी/४/२०१३ प्र.क्र.११६/ज-१ दिनांक ११/०२/२०१४ आणि मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील पत्र क्रमांक /कुवशा/कार्या २ कलम ४३/ सुधारणा /२०१४ दिनांक १२/०६/२०१४, ३२एम प्रमाणपत्र क्रमांक (ALT-10/IP-01/259/XIII/62/64)दिनांक १४/१२/१९६५ प्रमाण मौजे आरवली येथील जमिन मिळकती सर्वे क्र.२०/१३,२४/२ ह्या खरेदीच्या दिनांकापासून १० वर्षे झालेली असल्या कारणाने सदर जमिनीची भूधारणा पद्धत वर्ग -२ एवजी वर्ग -१ करण्या करिता आदेशाप्रमाणे नोंद केली.