Ferfar #6571 · आरवली
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अधिकारी : मा.तहसीलदार संगमेश्वर (देवरुख)
आदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/एसआर/06/२०२३
आदेश दिनांक : 07/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती दिलीप मधुकर देशपांडे वगैरे ९ यांच्या नावे दाखल असून मा.तहसीलदार संगमेश्वर (देवरुख)यांचे न्यायालायतील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम 70 ब अन्वये आदेश क्रमांक क्र.कुळवहिवाट/एसआर/06/२०२३आदेश दिनांक : ०७/१०/२०२६ प्रमाणे आदेश होऊन संपूर्ण क्षेत्राला कुळ म्हणून कृष्णा सखाराम भोसले यांचे नाव दाखल करणेसाठी नोंद केली