सातबारा Watch

← आरवली

Ferfar #6572 · आरवली

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
182/2
Talathi
शितल संभाजी कदम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देवरुख आदेश क्रमांक : रे.मू.नंबर26/२००८ निशाण न.277 आदेश दिनांक : 14/12/2023 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर देवरुख यांचे न्यायालयातील हुकुमनामा रे.मू.नंबर26/२००८ निशाण न.277 दिनांक : 14/12/2023 प्रमाणेवादी महेंद्र पर्शराम अंबोरे विरुद्ध प्रतिवादी अंकुश रघुनाथ पिलणकर वगैरे ८ बाबत हुकूमनामा मध्ये दिल्या गेलेल्या फर्मानानुसार वादी क्र.10 ते 19 यांना क्षेत्र 0.45 हे.आर.चौ.मी ठरवून दिल्या नुसार अधिकार अभिलेख मध्ये दुरुस्ती करणेसाठी नोंद केली.हुकूमनामा दप्तरी दाखल असे.