सातबारा Watch

← बुरंबाड

Ferfar #7743 · बुरंबाड

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
188/3/अ, 188/8/1, 190/1, 195/1, 51/6, 8/3, 8/5, 8/6, 8/7, 8/8
Talathi
रमेश हुमा पावरा
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मा. : मंडळ अधिकारी साहेब यांचेकडील आदेश क्रमांक : 297 , दिनांक : 03/10/1959 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे बुरंबाड , तालुका :संगमेश्वर येथे खाता क्रं.106, 776 व गट नं. / स. नं. 188/8/1, 190/1, 51/6, 8/3, 8/5, 8/6, 8/7, 8/8, 195/1 यावर एकुपू म्हणून नारायण महादेव पड्यार यांचे एकट्याचे नाव 7.12 सदरी दाखल झाले होते.उर्वरित वारस ( 1 ) दत्ताराम महादेव पड्यार , ( 2 ) दाजी महादेव पड्यार यांची नावे 7.12 सदरी दाखल होणे बाकी होती. सबब फेरफार क्र. 2114 व वारस रजि.अनु. क्र. 297 अन्वये खाते नं. 106, 776 मधील गट नं. /स. नं. 188/8/1, 190/1, 51/6, 8/3, 8/5, 8/6, 8/7, 8/8, 195/1 यामध्ये श्री दत्ताराम महादेव पड्यार , दाजी महादेव पड्यार यांची नावे समाविष्ट होणे करिता अर्जदार विलास दाजी पड्यार यांचा अर्ज , प्रतिज्ञापत्रा व 6 क पाहून नोंद केली.