सातबारा Watch

← कुंभारखाणी बुद्रुक

Ferfar #3508 · कुंभारखाणी बुद्रुक

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
208/19
Talathi
विष्णू पांडुरंग चवरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : संकीर्ण-२०२५/प्रा.क्र.१७८/ल-१ आदेश दिनांक : 30/04/2025 बाजूस दाखल मिळकतीवरील इतर अधिकार सदरी असलेला पंचायत समिती देवरुख यांचा कौले तगाई चा बोजा कमी करणेकामी महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक टीएजी/१०८८/प्र.क्र. २२१४/म-११, मंत्रालय मुंबई-४०००३२ दिनांक ३१/डिसेंबर १९८८ व शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण २०२५/प्र.क्र.१७८/त-१ दिनांक ३० एप्रिल २०२५ अन्वये तगाई बोजा नोंद कमी करणेसाठी नोंद केली