सातबारा Watch

← कुंभारखाणी बुद्रुक

Ferfar #3509 · कुंभारखाणी बुद्रुक

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
302/37
Talathi
विष्णू पांडुरंग चवरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शिववैभव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या कुचांबे लिहून घेणार : कल्पना रविंद्र सुर्वे यांनी सर्व्हे क्रमांक : 302/37 तपशिल : वसुली व विक्री अधिकारी शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कुचांबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांचा कल्पना रविंद्र सुर्वे यांचे हिश्यापुरता रक्कम रू. 170303 /- चा स्थावर जप्ती आदेशान्वये बोजा. - 3394 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिववैभव ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. कुचांबे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.