सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #522 · राजवाडी

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
208, 212, 215, 268, 276, 278, 281, 411, 447, 676, 690
Talathi
प्रज्ञा अशोक वारके
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 बाजूस दाखल असलेली मिळकत ही गोविंद लक्ष्मण भडवळकर हे मयत झालेनंतर श्री. विठू गोविंद भडवळकर यांचे नाव एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून जुना फेरफार क्र.1076 दि.28/08/1974 व वारस रजी. क्र. ८9 दि.28/08/1974 प्रमाणे दाखल होते. सदर श्री. विठू गोविंद भडवळकरहे मयत झालेने त्यांचा मुलगा गणपत विठू भडवळकर यांचे नाव सातबारा सदरी दाखल झाले. परंतु सदर मिळकत हि वडिलोपार्जित असलेने कृष्णा गोविंद भडवळकर ,सगुणा गोविंद भडवळकर, गुणी बुधा मांजरेकर यांचे नावे दाखल करणचे राहिले आहे. तसेच श्री सचिन कृष्णा भडवळकर यांचे अर्जावरून खालील प्रमाणे वारस १) कृष्णा गोविंद भडवळकर २) सगुणा गोविंद भडवळकर ३) गुणी बुधा मांजरेकर यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेस श्री सचिन कृष्णा भडवळकर यांचे अर्ज, प्रतिज्ञा पत्र.,वारस रजिस्टर व फेरफार वरून नोंद केली.